Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/15/2022
कोकणात गणेश उत्सव झाला कि चालू होते लग्नाला मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाची. आज आम्ही माझ्या भावाच्या मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी जात आहोत अणदेरी या गावामध्ये. संगमेश्वर तालुक्यामध्ये हे गाव आहे. कोकणात मुलगी बघण्याचा कार्यक्रम भावकी गावकी एकत्र येऊन होतो. गावकरी नवरा नवरीला प्रश्न विचारतात पसंदी विचारतात आणि सर्वांच्या समोर समंती घेऊन लग्नाच्या बोलणीला सुरवात होते

#KonkanMarriage #KonkanWedding #Sanagameshwar

Like my Facebook Page:
https://www.facebook.com/Kokankaravinash

Follow me on Instagram for Instant Updates:
https://www.instagram.com/KokankarAvinash

Subscribe me on Youtube :
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw?sub_confirmation=1

Recommended