Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/3/2013
Chandoba Chandoba 3D Animation Marathi Nursery Rhyme for Children with lyrics only on KidsAdda

चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडा मागे लापलास का,
लीम्बोनीच झाड करवंदी, मामाचा वाडा चीरवंदी,
आई बाबांवर रुसलास का, कशास एकटा बसलास का,
आता तरी परतून जाशील का, दुध न शेवया खाशील का,
चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडा मागे लापलास का,
लीम्बोनीच झाड करवंदी, मामाचा वाडा चीरवंदी,
आई बिचारी रडत बसे, बाबांचा पारा चडत असे,
असाच बसून राहशील का, बाबांची बोलणी खाशील का,
चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडा मागे लापलास का,
लीम्बोनीच झाड करवंदी, मामाचा वाडा चीरवंदी

Recommended