जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडलीय. ही मालगाडी भुसावळकडून नंदुरबारकडे जात होती. सुदैवाने अपघातात कोणतीही हानी झाली नाहीये. परंतु, सुरत मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #amalner #bhusawal #railwaystation
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #amalner #bhusawal #railwaystation
Category
🗞
News