Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today

Category

🗞
News
Transcript
00:00मुंबाई चा नैश्णल पार्क मदे चोपन बिप्टेंची नोद
00:11एक बिप्टे आतर थेट वसाई परियंत पोहुचला
00:14त्यत्तीज ठीकाणी कैमेरा ट्रैप नकेली बिप्टेंची नोद
00:17महराष्ट्र वनविभागाचा वतीन राबाउनया तालेल्या
00:21व्यापक कैमेरा ट्रैप सर्वेक्षणात मुंबाई चा संजे गांधी राष्ट्रिय उद्यान आणी लगच्चा परिसरात
00:27चोपन बिप्टेंची नोद करनातालिये
00:30यातुनाच या शहरातिल मानस आणी बिप्टेंचा अनोख्या सहजी हुनाची कहानी देखिल अधुरेकित छालिये
00:36उद्यान आरे मिल्क कॉलनी परिसर आणी तुंगारेश्वर अभेराण्यामदे करनात आलेलहेक सर्वेक्षण
00:42फेबुरुवारी ते जून दोनदार 24 दर्मयान पारपल्ल
00:45संजय गांधी राष्ट्रे उद्यान परिसरा 57 ठिकानी आणी तुंगारेश्वर परिसरा
00:5133 ठिकानी कैमेरा ट्रैप लावनेत आले होते
00:54या संपूरुना अभ्यासात वनविभागाचे कर्मचारी सक्रिय पने सहब अगी जाले
00:59आनी त्यांचाक शमता बांगनी साथ ही विशेश प्रशिक्षन सत्रे ही आयोजित करने ताली होती
01:05अभ्यासा दर्मयान एक विशेश घटना नुन दिवली गिली
01:08जया तुन मुंबईकर विप्ट्यांना तोन द्यावेलागत असलेले आववानांची सुधा कल्पना यहुशक्ते
01:13प्रथम तुंगारेश्वर अभ्यारण परिसरात अधालेला एक नर विप्ट्या सुमारे 9 किलोमीटर अंतर पार करून
01:20गनदाट मानवी वस्त्या महामार्ग आणी रेलवे मार्ग ओलांडून वसई किल्ले परंत पोहुचला
01:26यह घटने तुन यह बिप्ट्यांची परिस्तितीशी जलोन गेनेचा क्षमता दिसुनियता
01:31यह अभ्यासात संचुदना बरोबरज क्षमता बांगनी वर सुद्दा भर देना ताला
01:36आणी पन्नासुन अधिक वनविभागाचा कर्मचार्यानना प्रत्यक्ष फिल्ड वर तंत्रद्न्यान वाप्राचा प्रशिक्षन देना तालोद
01:44या प्रशिक्षना मुले भविश्यातिल अभ्यास तानिक पातिल्वर देखिल हुँ शकनारे
01:48या संदर्भाथ नैशनल पार्कचा वनसंवरक्षक आनिक संचलक आनिता पाटिल मंटात
01:54इतक्या दाट लोक वस्तिचा याक शहरात या देखनया विप्तेंचा सात्यत्य पुरुन अस्तित्व मनजे
02:00निसर्गाचा अ प्रतिम लवचिक्तेचा अतुलनिय उदाहरने
02:04या प्राणयांचा अधिवास असलेली अशी मरुद्यान जपन किती महत्वाचा है
02:09हेच या अभ्यासातुन अधोरी कितोत
02:11अशा शास्त्रिया पहाणयाचा महत्वा अनन्य सादारने
02:14कारण या तुन वन्य जिवांचा अस्तित्वाची अचुक महितितर मिर्तेच
02:18परंदु त्याच बरोपर त्यांचा संवर्धना साथी प्रभावी उपायोजना राबोणया सही मोठी मदत होते
02:25असा त्या महनाल्या
02:26मुंबई सार्ख्या दाट लोकवस्ती चा मध्यावधी भागात असलेला या राष्ट्रिय उद्याना इतक्या मोठ्या प्रमानात बिप्ट्यांची संख्या अस्ण ही नक्कीच लक्षवेदून घिनारी बाब है
02:37त्या मले शहराचा ठिकानी अश्णार्या या उद्यानांच संवर्धन करण आणी त्या साथी जास्ती जास्त प्रयत्न करण गरजेचे
02:44तुम्हाला कावेक्ट तुम्चा मत कमेंड करून सांगा
02:47मुंबई शी निगडीद बात म्या अपडेट्स राखी
02:50लोकुमत मुंबई चे यूटूब चैनल सब्सक्राब करा
02:53फेस्बूक इंस्टा पेज फालू करा

Recommended