Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Kedarnath Door Open : केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित

आज महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ धाम हे एक ज्योतिर्लिंग आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांना एक मोठी बातमी देण्यात आली आहे, ती म्हणजे, महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोबत या शुभ मुहूर्तावरच चारधाम यात्रा देखील सुरू होईल.

केदारनाथ धाम दरवाजा उघडण्याचा शुभ मुहूर्त

27 एप्रिल : ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून बाबा केदार यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
28 एप्रिल : पालखी गुप्तकाशीला पोहोचेल.
29 एप्रिल : पालखी फाट्यावर पोहोचणार.
30 एप्रिल : पालखी गौरीकुंडात पोहोचेल.
1 मे : पालखी केदारनाथला पोहोचेल.
2 मे : भाविकांसाठी केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी 7 वाजता उघडले जातील.

यावर्षी केदारनाथ धामचे दरवाजे 2 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. या शुभ मुहूर्तावर दरवाजे उघडून चारधाम यात्रा सुरू होईल. हा प्रवास केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर निसर्गसौंदर्याचा अद्भुत संगमही आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00अणि आनंतर शी बात मिये दहशत वादाला जुगारून जिंकलेला भक्ती ची
00:04केदारना थ्यात्रेला सुरुवात जली असुन त्यासाथी देशभरातील भक्तगन दाखल जलेत
00:08आज सकाली साथ वस्ता केदारना ची कपाट उघडने अतली
00:12पहलगाम हल्यान अंतर केदारना थ्यात्रे साथी कडे कोड सुरक्षा पुरवने ताली है
00:16पहलगाम हल्यान अंतर दहशती सावत अस्ताना ही भावी कादनी मोठा ब्रमाना थजेरी लाहत दहशत वादाना सपराक लगाव लिये
00:23पहलगाम हल्यान अंतर केदारना थ्यात्रे वर्ती काही सब भीती सावत होता
00:52पड़ी ही भीती जुगारत देश भरातिल भावी कांदी भक्ती ची शक्ती दाकून दिलिये
00:57आणी केदारना थ्याम चे दर्वाजे उग्रत अस्ताना अलोट गर्दी केलाच सापलेला पाहला मेते आणी त्यास वेडी
01:03हेलिकॉप्टर मधुन जालेला पुष्प ब्रुष्टी ची ही दुरुष्चा पन बहातो है

Recommended