Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Majha Gaon Majha Jilha | 6.30 AM | माझं गाव माझा जिल्हा | 28 April 2025 | ABP Majha 

पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधी महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी, धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांचे टेंडर 16 टक्के वाढीव दराने देण्याचा बालहट्ट कोणाचा? सत्ताधाऱ्यांना सवाल. 
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे अजित पवार बचावले. 
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेचं आयोजन,सर्व राज्यातील माती,जल यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केले जाणार,या यात्रेची सुरवात जळगावच्या आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनानं झाली. 
वाल्मिक कराडला नातेवाईकांव्यतिरिक्त लोकांना भेटू दिल्यानं दोन पोलिसांचं निलंबन, तर गेल्या तीन महिन्यात जेलमध्ये काय घडलं असेल?, धनंजय देशमुखांचा सवाल, आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याचीही मागणी. 
पेण रेल्वे स्थानकात दिवा-सावंतवाडी गाडीला थांबा मिळावा यासाठी पेणकर आग्रही, 1 मे पर्यंत या गाडीला थांबा मिळावा, स्थानिकांची रेल्वे प्रशासनाकडे आग्रही मागणी, तर ३० एप्रिलला स्थानिक घेणार मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट.

Category

🗞
News
Transcript
00:00पालक मंत्री प्रताप सर्माइखांचा दवरे आधी महाविकास आघाडी कडून बानर बाजी, धाराशिव शहरात्री रस्त्यांचा कामांचा टेंडर 16 टक्के वाडियू दराने दिनाचा बाल हट्ट कुणाचा सत्ता दराना सवाल
00:11उपमुख्यमंत्री अजित्पवारांचा संग्मेशर दवरे आत मदमाशांचा हल्ला, पोलिस कर्मचारी आण याधिकारी जक्मी, उपमुख्यमंत्री अजित्पवार याना सूरक्षित गाडिक बसूले मुळे अजित्पवार बच्छावले
00:24राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित्पवार पक्षा तरफे महाराष्ट गवरव मंगल कलश यात्रे सायोचन, सर्वर अज्यातिल माती, जल येश्वंत्राव सवान यांचा स्मितिस थड़ी अरपण केला जानार या या यात्रे ची सुरुवा जडगाउचा आधिशक्
00:54पेंड रेल्वे स्थान का दिवा सावन पड़ी गाडिला थांबा मिलावा या साथी पेंड कर आग रही, एक मे परियांत या गाडिला थांबा मिलावा स्थानिकांची रेल्वे प्रशासना कड़े आग रही मागनी, तर 30 एप्रिला स्थानिक गिनार मध्धर रेल्वे च
01:24ठानातिल तुल्जाभवाने देवीची मुर्तीची नगर प्रदिक्षिने सास सोळा पारंपारिक पद्धती नढ्धोल ताशाचा वजरात मिरोणू का ध्यांगारी
01:32गर्चु रोलीकील गाय वाटब गुटला प्रक्रणी ततकालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुट्तांची पुनाच वुकशी अधिवासी विकास मंत्री अशोक विकेंची माही
01:44बंडर्याचा खमारी गाबाद वालू माफियाची नायब तहसिल्दार आणी पोलीस पाटलाला धक्का बुक्की वालू रस्तावरे टापून ट्राक्टर चालत फरार जला मुहाडी पोलीसाद गुणादा खल
01:5612 मती 20 वर्षे विद्धार्थी निला प्रेमा साथी हुकार देनाची जबर्दस्ती मुलीचे तक्रारी वरून वडगाउं इंबाल कर पोलीस ठानात बुणादा खल
02:06पोलीसाद कडून अधिक्त पास सुरू
02:08बंडारात वादाडी वार्या सह पाउसाची जोर्दार हजरी मुंबाई कलकत्ता राष्ट्रे माहमार गावरील धिले वाडा इथे उद्धान पुलावर सासलग पाने
02:17गोंदी आत सलक दूसरा दिवशी वादाडी वार्या सह अउकाली पाउसाची हजरी कापणी केलेला धान पिकाला फटका वसनेची शक्केता
02:26थेत्रपती संबाज नगर मधिल चिकल ठाना येथे एका लगन समारंभासा मंडप वादाडा वुले उडून गेला
02:35ये मंडपाद दोन चेत्याडिस शेलोख होते सुधलिवारा ये घुटने जीवी थानी झाली ना
02:39पालगर मदे भुकम्पाचे धक्के काल संधाकाली साड़े साथ वसनाचा सुमारास
02:47डाहाणू तलसारी भागाद भुकंपाचे धक्के जानावले, भुकंपाचे धक्क्यान मुले नागरिगान मदे भीतीच वाता वले।
02:53यवत मालचा टिपेश्वर अभायारा न्याक वीर नावासा वाग जखमी उवना विभागा कड़ून वाघाला ट्रैप करना से प्रयत्म सुरू।
03:01फायूट कीवा शिकार करताना वाग जखमी जालाचा अंदाज।
03:04ABP माजा उगडा डोले बगा नीट।

Recommended