Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी (Tanisha Bhishe Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आयुक्ताना ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. 

ससूनच्या अहवालामध्ये डॉ. घैसास यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरुन आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तनिषा भिसे यांना चार तास ताटकळत ठेऊन त्यांच्यावर उपचार केला नाही. त्यामुळे पुढची परिस्थिती उद्भवल्याचं या अहवालात म्हटलं आहे. डॉ. घैसास यांनी या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 

डॉक्टर सुश्रुत घैसास यांचेवर पोलिस योग्य ती कारवाई करतील असं पुणे पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले. या प्रकरणात डॉ. घैसास यांची भूमिका निष्पण झाली आहे. त्या आधारे हा गुन्हा दाखल केरण्यात आल्याचं पोलिस उपायुक्तांनी सांगितलं.

Category

🗞
News
Transcript
00:00यांचा बिसे यांचा मृत्यूचा प्रक्राणी डॉक्टर सुषूत गहिसास यांचा विरोधा मधे आता गुन्हा दाखल जलेलै
00:06पड़ा मधिल अलंकार पोली स्टेशन मधे हा गुन्हा दाखल जले
00:09दर्म्यान ससुन रुगणालेयाचा आहवाल समोराला सुन यांदे डॉक्टर गहिसास यांचा विरोधा दाखल जलेलै
00:39ता आयमेनम का काई पाउल उचनलार याकडे सुधा लक्ष लागलेयाचा विरोधा मधे शासनाची प्रोशीर रायेक जियार आचवदाचा ते जियार नुसार जे अपलेकड़ा रिपूट्स आये स्रुव हस्पिल चे ते स्रुवर हस्पिल चे रिपूट्स आपन ससुन �
01:09ते जियार जोट्स आपन ससुन आपन से रापान तो आज गुंधा खलके लेलाई
01:20दर्में सर्व अहवाल पाहून रुगणाले दोशी असले अस रुगणाले या वरती सुधा कारवाईची मागनी करनार असले चा बहाज़पसे आमदार अमित गोर खे यनी सांगितले
01:30पहाल पाहल आले मादस आंगितले पाहाईची मादस आपन सोरी या हे एगा पाहहवाल आलने
02:00प्रतिलेदी इशान अपलेस ओबतेद इशान अता गईसास यंचवरती गुनहादा कल जलाए
02:26आयमेने खरतर आधी त्यानना दोशी नसलाचा महंटला होता त्यामोले आता निमका आयमे काई पावला उसलू शकते आकरमख होँ शकते का
02:35यामेनी आपन पाईला आसेलता तनीशा भीशे हीचा हलगरजी पनामने मृत्यु जाला
02:45त्याननतर कुटे तर ये डॉक्टर सुस्त्रूज घाईसास आणी दिननानत मंगेश कर येचा वरती आनेक अरोब जले आनेक कारे करतें कड़ून अंदोलन करने ताले
02:53त्याननतर डॉक्टर घाईसास हैंचा कुटूमबाचा जो दवाखाना आये तो देखेल तोडने ताला
02:57याननतर आये में मंजेच एंडियन मेडिकल आसोसेशन नी एक प्रेस नोट कडली
03:02त्यामदे त्याननी सपष्ट पने सांगितल की घटना घडली है त्या बदल आमी दुखा व्यक्त करतो
03:07पन डॉक्टर सुस्त्रूस गाईसास हैंचा जो दवाखाना तोडला त्याचा आमी समर्थन करत नाई तयाचा आमी निशेदस करतो
03:13आणी घईसास कुटमबानी अनेक वर्ष है अनेक लोकानना सेवा दिली आहे आणी तैंचा वरती राच्किया आरो भोन है अत्यानत्य चुकीचा आहे त्यामोले ही कुटतरी पात रखन करनात आली होती आयमे कडून
03:24आणी आता आपन बगुशक्तो की ससुन चा आवाल आला नंतर डॉक्टर सुस्त्रूस गहिसास यंचा वर्थी गुना दाखल केलाई
03:30तर आयमे काई भोमीका गेते हे देकिल बगणा अत्यांत मत्वाचा हे पन आधी आपन पाईलासेल तर आयमेनी पाट रखन केले होती
03:37आणि महत्वाचा मंजे आता हे सगले आवाल, हे आरोग्य विवागाचा सचुवान कड़े जातील
03:42आणि सचुव एक आवाल तैयार कोरून हे मुख्य मंत्र आण कड़े साधर करतील
03:46आणि त्यान अंतरस देवेंदर फड़न विश जे मुख्य मंत्र आएत तैया वरती निर्ना गेतिल
03:50आणि काय कारवई करेजी हे देखेल ठरोल जाईल
03:52पन आता है बगण मत्वाचा हे ते मंजे इंडियल मेडिकल असोशेशन या वरती काय भूमीका गेते
03:57जा प्रकारे आधी पाट राखन केली तैस प्रकारे पाट राखन करताथ का दूसरी भूमीका गेताथ
04:02कानि का मत्वाचा समंजे डॉक्टर सुस्तुरत गहिसात आता येंचे और गुना दाखल जालाई
04:06अग देधनेवा दिशान माहिती साथी
04:14बीड मदले निलंबेत पोलीस अधिकारी रणजुत कासले चा विरोधात परड़ी शहर पोलीस ठाड़ात गुना दाखल जालाई
04:22लिवड लुक विभाग से नायब तोहसिलदार अधना वंजारी येंचा तक्रारी चनंतर कासले चा विरोधा मदे गुना दाखल करने तलाई

Recommended