• 2 days ago
Sayaji Shinde : संतोष देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्या
Sayaji Shinde : संतोष देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्या  


Sayaji Shinde Meet Santosh Deshmukh Family: बीडमधील (Beed) मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणात सध्या अनेक खळबळजनक खुलासे होते आहेत. अशातच आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सयाजी शिंदेंनी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची सांत्वनपर भेट घेतली आहे. देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा. मला देशमुख कुटुंबाची काळजी होती, म्हणून भेट घेतली, असं सयाजी शिंदे म्हणाले आहेत. तसेच, गोष्टी परत परत काढल्या तर त्यांचा त्रास होतो, असंही सयाजी शिंदे म्हणाले आहेत. 

अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "आम्ही त्यांच्यासोबत आहोत, आपण नेहमीच चांगल्या माणसांसोबत असलं पाहिजे. प्रत्येक्ष भेटून बोलायचं होतं, मुलाशी... त्यामुळे भेटलो, बोललो. न्यायाच्या गोष्टी होत राहतीलच, व्हायलाच पाहिजेत. लवकर होतील अशी अपेक्षा ठेवुयात. पण, त्यापलिकडे आम्ही विचार करतोय की, संतोषचं चांगुलपणा कसा टिकवायचा. संतोष राहील आमच्यासोबत, सर्वांसोबत..."

"देशमुख कुटुंबाची काळजी होती म्हणून भेट घेतली, जो रोज रोज मारला जातोय. तो रोज रोज कसा जिवंत राहील? याचा विचार आम्ही करत आहोत. देशमुख कुटुंबाची काळजी होती, म्हणून आज मी त्यांची भेट घेतली. सांत्वन केलं, न्यायाच्या गोष्टी होत राहतील, लवकर होतील यापेक्षा ठेवू त्या पलीकडे आम्ही विचार करतोय संतोषचा चांगुल पण कसा टिकवायचा यासाठी विचार करत आहोत.", असं सयाजी शिंदे म्हणाले. 

"एक माणूस एकदा मरतो आणि पण हा आत्मा असा आहे जो रोज रोज मारला जातोय. आम्ही रोज रोज कसा जिवंत राहिले याचा विचार आम्ही करत आहोत.", असंही सयाजी शिंदे म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00आमी तेंचे परूर आहोत, अपन नेमीच चांग्डा मंचा परूर आसले पाजे
00:04आणी प्रत्यक्षी बेटों बोलाईच आते ते चासी बोलाईची
00:10त्या बल बेटलो बोललो
00:12आणी नयायचा गुष्टीद रहोत रहतेलाज भाईलाज पाजेत
00:17लगकर होतेलाज एपिक्षा ठेवियाच आपन
00:20पर त्या परली गड़ा ने काई विचार करते की
00:23संतोष का साथ
00:26जी त्याचा चांग्ड़ पर कैसे ठीकवाईच और क्या से नवर्ण कराजी
00:30त्याचा अपतास काई बोलत नहीं पर जी
00:33संतोष रहेला मुझे परपर
00:36सगलान परपर
00:39परकरम तुम्ही आईखले के लिए बगितला सल आज बेट बन जाली परतेक्षात
00:42तुम्ही यह सगले परकर्म नाकर कैसे बगता बगी जा पड़ते ने
00:45परकरम नाकर कैसे बगितला सल आज बगी जा पड़ते ने
01:15कि वो पर्ट हुआ पहले जाए लाओ पाँचे
01:19जी कह जाले तेला सोडने था क्या अरता नहीं है
01:21ते तरापाप होईले आज अन ते सोटले जानाराश नहीं
01:25तो ते लोगगर लोगगर ताचा न्याय हूआ वावा
01:27ते तुम बाजलो उन पुड़े जाईला पाज़ा है
01:31अधि दाजा इतने दवर्या वार आहें
01:34आज तुम्हें बेट गेता है
01:36या बेटी विश्ये तुम्हें दाजान ना काई बोलना रहे हैं?
01:38काई सेर्चा वोगी सकते तुम्हें?
02:10काई सेर्चा वोगी सकते तुम्हें?

Recommended