संघाच्या सेवाकार्याची पंतप्रधान मोदींकडून स्तुती, हेडगेवारांनी लावलेल्या सेवाबीजाचा वटवृक्ष झाल्याचं वक्तव्य..संघाच्या माधव नेत्रालयाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी,
पंतप्रधान मोदींचं नागपुरात संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांना अभिवादन, तर दीक्षाभूमीलाही भेट देत वंदन
संघाच्या नागपुरातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी बाजारगावच्या सोलर इंडस्ट्रिजमध्ये, मानवविरहित एरिअल सिस्टीमची टेस्टिंग रेंज आणि धावपट्टीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घघाटन..
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे फुंकणार रणशिंग, विधानसभेतल्या अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारुन पूजन..
पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर...बॅनरवरील मनसे नेत अविनाश जाधवांच्या फोटोला फासलं काळं...मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळ फासल्याची माहिती...
यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी नाही या अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत कडाडले...नैतिकतेच्या आधारे अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी...तर शिंदेंनी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसावं, राऊतांचा खोचक सल्ला...
छत्रपती शिवरायांची अवमानना करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी, पोलिस कोठडी संपल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन पद्धतीने कोर्टात हजेरी, जामीनावर एक एप्रिल रोजी सुनावणी

Category
🗞
NewsTranscript
00:00अंगाचा सेवाकार्याची पंतप्रदान मोधीन कणुं स्तुती, हेडगेवाराणदी लाउलेले या सेवाभीजाचा वटवुर्ख्षजालय चा वक्तव्य, संगाचा माधावएक्रालयाची पंतप्रदान मोधीनचा हस्ते पाया भरणी,
00:17पंत्यप्रधान मोधीनस नागपूर मधे संग संस्थापाग डौक्टर हेडिकेवारान न अभीवादन तर दिक्षा भूबीला सुधा भेट देत वन्दन
00:32पंत्यप्रधान मोधीनस नागपूर मधे बाजार गाउचा सोलर इंडिस्ट्रीस मधे मानव वीरहीत एरियल सिस्टीम ची टेस्टिंग रेंज और धावपटीच पंत्यप्रधानंची हस्ते उध्धातन
00:52गुडी पाडवा मेलावय मधे राष्ठ अंकरे, रणशिंग पूंकनार, विधान सबेतले अपयेशान अंतर पक्षाल उभारी देनाचा ही प्रेयतना, शिवतीर्थ निवासस्थानी सह कुटुम्ब गुडी उबारून पूजा.
01:08पालगर मधिल मनसे मधिल अंतरगत वात सभात्या वर, बैनर वरील मनसे नेते अविनाश जाधव यानचा फोटोला फासल काल, मनसे पदादिकार्यां नीच काल फासलाची माहिती है.
01:22यंदा आणी पुरुचा वर्षी कर्जमाफी नाही याजित तवरांचा विधाना वरूं संजे राउत कडाडले, नैतिका तेचा आधारे अजित दादांचा राजिनामेची मागणी तर शिन्दे नी देवुगरी मंगले बाहेर उपोशनाला बसाव राउतांचा खोचक
01:52शिवरायांचा अउमांग करनारे प्रशांत कोरट करला न्यायालेइन कोठडी
01:56पोलिस कोठडी सम्पलाने सुरक्षेचा कारणास्ताव ओनलाइन पधतीने कोर्टात हजरी
02:01जाविना वर्ती एक एप्रिल रोजी सुनावनी
02:05बिहार मदे नितीश कुमारी यानचा नितरूतवात विदालन सबा लड़वनेचा अमिट शाहनसा निरधार पाटन्या मधे गोशणा
02:13एंडिये पुन्हा जिंकेल भाजपला विश्वास
02:2036 गडशा चक्मकी मधे 11 महिलां सह सत्रा नक्षलवादेयांचा खात्मा
02:26टबल 25 लाखांचा इनाम हसलेल्या जगधिष्चा ही सुरक्षा यंत्रणां कलून खात्मा
02:32साथ नक्षलवादेयांची उलग पतली
02:35राज्य भर आज गुधी पाडवा सनाचा उच्छाह गुधी पाडवा चा निमित्तान विविधः शहरा मधे पारंपरिक शोभा यात्रा औरी मिलाव्यांचा नियोजन नाट्य सीने कलाकार नेते मंडलींचा सह भाग
02:52जलगाओ मधे गुधी पाडवा चा शुभा मुहुर्ता वरती सोन खरेदी साथी ग्राहकांची मोठी गर्दी सोनयाचा भावाने बाद नौ हजारांचा उच्छांक गाटलेला असतान सुधा महिला ग्राहकांची जुम्बड
03:08मास्टर ब्लास्टर साचीन तेंडूल करना घरात उभारली उंचस उंचस गुधी मनोभावे पुजा केला नंतर भणाला गुधी पाडवा चा सर्वानना शुभेचा नव वर्ष सुखाचा जाओ