• 2 days ago
पालघरमध्ये मनसेमध्ये अंतर्गत वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. कारण मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आले आहे. पालघरच्या बोईसरमधील ओसवाल परिसरामध्ये लागलेल्या बॅनरवर हा फोटो काळा केलेला आहे. पालघरमधील मनसेचे पदाधिकाऱ्यांनी हे काळं फासल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळे पालघरमध्ये मनसेमधली अंतर्गत धुसफुस जी आहे ती आता बाहेर आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष पाटील रवाना होतायत. मात्र इथे कुठेतरी या बॅनरवरती काळ फासलं गेलेलं अविनाश जाधव याचा अर्थ असा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये कुठेतरी अविनाश जाधव यांना कुठेतरी विरोध होताना दिसतोय आणि त्याचाच परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.

Category

🗞
News
Transcript
00:00पालगर मदे अता मनसे मदे आंतरगत वादाला पुनहा एक दाता तोण फुटलेला है
00:04कारण मनसे इनिकांना गुडी पाडवा मेलावया साथी आवभान करनारया बैनर वर
00:08मनसे नेते अविनाज जादव याँचा फोटोला अता कालफासने तालेला है
00:12पालगर चा बळी सर मदे टैलों
00:14ओस्वाल पारिसंर मदे लागल्या बैनर वर अता फोटोला कालफासने तालेला है
00:18पालगर मदे मनसे चा पदाधिकारणे एक कालफासलेची महाठी सद्या म्थिनत इतया
00:22पालगर मदे, मनसे मदली अंतरगत दुस्पुस जी आई, ती आता बाहर आलेली है।
00:26यह संदर्बाद अधिक माईते जी आता हमसे प्रतेनेदी संतोष पाटील आपले सोबद है।
00:30संतोष नेमका आसागा प्रकार काई और नेमके काई अधिक से अपडेट्स है।
01:00बरेश्चे कारेकाटे मनसे तीठे गेले होती, तेछे अंतर पुन्दा एकदा राज ठाकरेण ची विणावनी आले, ते नी पुन्धा मनसे मदे प्रवेश केला।
01:08बरेश्चे कारेकाटे मनसे तीठे गेले होती, ते नी पुन्धा मनसे मनसे मदे प्रवेश केला।
01:38जदवेंना कोड़ी तरी विरोध होताना दिशतो है
01:40और त्याचाज परिणाम इते आपलेला पाहले मलतो है
01:42नकीज धन्यवाज संतोष तुम्हें थी लेले
01:44अधिक माहिती बढ़ते हैं

Recommended