• 18 minutes ago
पुण्यात सध्या पुस्तक महोत्सव सुरू आहे, या महोत्सवाला आज नृत्यांगना गौतमी पाटीलने हजेरी लावली, एरवी मी सगळीकडे नाचायला जात असते आज मात्र या ठिकाणी मी वाचायला आले असं सांगत गौतमी पाटीलने आनंद व्यक्त केला.

Category

🗞
News

Recommended