सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा असतो हे नेहमीच वेगवेगळे एक्सपर्ट सांगत असतात. पण तरीही अनेकजण सकाळचा नाश्ता स्कीप करतात आणि थेट दुपारचं जेवण करतात. पण असं करणं तुमच्या आरोग्यासाठी फार नुकसानदायक ठरू शकतं. सोबतच नाश्ता किती वाजता करावा हेही तेवढंच महत्वाचं आहे.. सकाळचा नाश्ता नक्की किती वाजता करावा आणि काय करावा हे जाणून घेऊयात.. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
Category
🛠️
Lifestyle