Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/29/2024
Skin Type नुसार चेहऱ्यावर बेसन लावण्याची योग्य पद्धत | Besan For All Skin Type

चेहर्‍याला बेसन लावण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण त्वचा तेलकट असेल, कोरडी असेल किंवा Sensitive असेल तर बेसन नेमके कसे लावावे असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे Skin Tpye नुसार बेसन लावण्याची योग्य पद्धती आणि त्याचे फायदे या व्हिडिओ मधून जाणून घेऊया.

Recommended