• last year
कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी चुरशीने मतदान झाले. राज्यात सर्वाधिक मतदान जिल्ह्यात झाले असून 10 मतदारसंघात कोणाला विजयाचा गुलाल लागणार याविषयी सविस्तर माहिती घेऊयात लोकमतचे संपादक वसंत भोसले यांच्याकडून..

Category

🗞
News

Recommended