• 2 months ago
कोल्हापुरच्या लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला. ह्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता मंडलिक यांचे सुपुत्र विधानसभेच्या रणांगणात उतरून घाटगे अन् मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याची रणनीती आखत आहेत.

Category

🗞
News

Recommended