Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/23/2024
मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली असेल तर काय करावं?असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. तिला कसं समजवायचं?
तिला काय सांगायचं?तिची काळजी कशी घ्यायची? म्हणूनच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...

Recommended