• 11 months ago
मुंबई येथील ट्रान्स हार्बर लिंक लिंक अर्थातच अटल सेतू मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. उल्लेखनीय असे की, देशातील सर्वात लांब सागरी सेतू अशी याची ओळख आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended