Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/28/2023
कांदा कच्चा खावा की शिजवून? | Health Benifits Of Eating Onion | Health Tips | Lokmat Sakhi | MA3

#lokmatsakhi #onion #benifitsofonion #healthtips

काही लोक कच्चा कांदा खातात, काही लोक जेवण बनवताना त्यात आवर्जून कांदा घालतात. काही लोक तर कांद्याची चटनी सुद्धा अगदी आवडीने खातात. पण आरोग्यासाठी कच्चा कांदा खाणं योग्य कि शिजलेला? कांदा कशापद्धतीने खाल्ल्यामुळे आरोग्याला फायदा होतो? याबद्दलची महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.

Recommended