Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/24/2023
रात्री 10 नंतर जेवल्याने वजन वाढतं? Does Eating Late At Night Cause Weight Gain? | MA3

#lokmatsakhi #health #healthtips #foodtips #weightloss #weightgaindiet

आजकाल लवकर झोपण्याची पद्धत खूप कमी झाली आहे . रात्री १० नंतर सगळे जेवतात. पण या सवयीमुळेच तुमचं वजन आणि पोट वाढतंय हे तुम्हाला माहित आहे का? त्याचसोबत रात्रीचं जेवण Heavy असेल तर ते पचायला जड जातं.मग वजन आणि पोटावरची चरबी वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नेमकं काय खावं आणि काय Follow करावं जाणून घेऊयात.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended