Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/21/2023
Pahije Jatiche trailer launch : विजय तेंडुलकर यांच्या अजरामर नाट्यकृतीवरील चित्रपट, 'पाहिजे जातीचे'!दिवंगत नाटककार विजय तेंडूलकर यांच्या पाहिजे जातीचे या नाटकावर आधारित हेच शीर्षक असलेला मराठी चित्रपट प्रजर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला.

Recommended