Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/1/2023
कमी वयात हृदयविकार? स्वयंपाकात 'हे' तेल वापरा | 4 Best Cooking Oil For Heart Patients | MA3

#lokmatsakhi #cookingoil #healthtips #healthytips #bestcookingoilforheart

हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींनी तेलाचं जास्त प्रमाणात सेवन करू नये असा सल्ला दिला जातो. तेल अनेक आजारांना निमंत्रण देतं. पण काही असे सुद्धा तेलाचे प्रकार आहेत जे हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी Healthy Option ठरतात. हे तेलाचे प्रकार कोणते? जाणून घेऊयात

Recommended