Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/13/2023
'हे' Veg पदार्थ खा Protein ची कमतरता कधीच भासणार नाही | Best Veg Food for Protein | Lokmat Sakhi MA3
#lokmatsakhi #highproteindiet #highproteinfoods #protein

बऱ्याच जणांना असं वाटत कि Non-Veg पदार्थांपेक्षा वेज पदार्थ्यांमध्ये Protein कमी प्रमाणात मिळतं. पण तसं नाहीये. बरेच Veg पदार्थ सुद्धा असे आहेत ज्यामध्ये मुबलक Protein असतं. हे पदार्थ जर तुम्ही नियमितपणे खाल्ले तर तुमच्या शरीरातली Protein ची कमतरता भरून निघेल. हे पदार्थ नेमके कोणते? जाणून घेऊयात.

Recommended