Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/8/2023
चाळीशीनंतर शरीर थकलंय? 'या' Tips Follow करा | How to Look Young at the Age of 40 | Lokmat Sakhi MA3
#howtolookyounger #howtolookyoung #howtostayyoung

Des- चाळीशीनंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. आरोग्याच्या तक्रारीही सुरू होतात. चाळीशीनंतरही फिट आणि fine राहण्यासाठी खाण्यापिण्याकडे आणि झोपेकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. चांगल्या सवयी तब्येत चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. 'या' सवयी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊयात.

Recommended