रोजच्या जेवणातल्या 'या' गोष्टी Diabetes वाढण्यासाठी कारणीभूत | Food to avoid in Diabetes | MA3
#DietforDiabetes #FoodtoavoidinDiabetes #LokmatSakhi
ताणतणाव, बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसन यासगळ्यामुळे Diabetes चा त्रास हल्ली खूप Common झाला आहे. बऱ्याचदा आपण आपल्या आहारात असे काही पदार्थ खातो ज्यामुळे हा त्रास अजूनच वाढतो. 'हे' पदार्थ नेमके कोणते? जाणून घेऊयात.

Category
🛠️
Lifestyle