Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/26/2023
५ मिनिटांत पाण्याशिवाय केस स्वच्छ करा | lokmat sakhi | MA2



तुमच्यासोबत कधी असं झालय का? कि तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय आणि नेमके केस खूप तेलकट आणि चिकट झालेत. पण मग केस धुवून, त्यांना सुकवून त्यांचं styling करण्याइतका वेळ तुमच्याकडे नाहीये. यावर Best Solution आहे Dry Shampoo. मग आता Dry Shampoo म्हणजे काय? आणि त्याला वापरायचं कसं? जाणून घेऊयात.

Recommended