Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/5/2023
पातळ रस्सा लगेच होईल घट्ट वापरा या टिप्स | How to Make Perfect Gravy | Kitchen Hacks | RI3
#howtomakeperfectgravy #rassa #thickgravy #kitchentips #kitchenhacks #lokmatsakhi

रेस्टॉरंट स्टाईल भाजी घरी बनवण्याचा प्रयत्न करताय पण बनत नाहीये ना ? एकतर भाजीत जास्त रस्सा होतो किंवा मग चव तशी लागत नाही. याचं कारण म्हणजे आपण ही भाजी बनवताना काही चुका करतोय..‌ म्हणूनच आपण‌ या व्हिडिओमधून 10‌ अशा टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे ग्रेव्ही हॉटेल स्टाईल क्रिमी बनेल...

Recommended