Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/4/2023
मासिक पाळीदरम्यान असह्य वेदना होतात? 'हे' व्यायाम करा | Yoga For Period Relief | Period Relief | MA3
#periodreliefhacks #lokmatsakhi #periodrelief #periodpain #periodcramps #periodhacks

पाळीदरम्यान बऱ्याच स्त्रियांना पोटात दुखणं, Cramps, Mood Swings, Bloating असे अनेक त्रास होतात. बऱ्याचदा या वेदना असह्य होतात. त्यामुळे काही स्त्रिया वेदना कमी करण्यासाठी Pain Killers खाण्याचा पर्याय निवडतात. पण या गोळ्या आपल्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकतात. पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना काही योगासने करून कमी करता येऊ शकतात. ही योगासने कोणती? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.

Recommended