Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/29/2023
गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचनापासून मिळवा कायमची सुटका | How to Get Rid of Digestive Problems | AM3 #improvedigestionnaturally #bloatingstomachremedies #howtoimprovedigestivesystem मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकदा पोटात गडबड होते. गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाची समस्या वाढते. यासह अल्सर, बद्धकोष्ठता, पोटात संसर्ग यांसारख्या समस्याही वाढतात. या समस्येपासून सुटका हवी असल्यास काही योगासनांना फॉलो करायला हवी. ती योसासने कोणती? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.

Recommended