महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने यंदाच्या बजेटमध्ये महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात सरसकट बस भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली. या योजनेची सुरुवात 17 मार्चपासून करण्यात आली. त्यामुळे 17 मार्च ते 31 मार्च या दरम्यान जळगावमधील चोपडा आगाराच्या बसेसमधून एक लाख बारा हजार 796 इतक्या महिलांनी प्रवास केला आहे. ज्यामुळे चोपडा आगाराला तीस लाख 62 हजार 932 रुपयाचे उत्पन्न मिळालेले आहे.
#Jalgaon #MSRTC #STBus #EknathShinde #DevendraFadnavis #GovernmentPolicy #MaharashtraBudget #MahaBudget #BMC #BusDepot #Maharashtra
#Jalgaon #MSRTC #STBus #EknathShinde #DevendraFadnavis #GovernmentPolicy #MaharashtraBudget #MahaBudget #BMC #BusDepot #Maharashtra
Category
🗞
News