Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/27/2023
दूधावर येईल जाड आणि घट्ट साय | Best Way to Get Thick Malai from Milk | Kitchen hacks | RI 3
#milk #dudhvarchisaay #kitchentips #kitchenhacks #lokmatsakhi


दुधावर कधीच जाड व घट्ट साय येत नाही का ?... कितीही दूध तापवलं तरीही साय येतच नाही असं तुमच्यासोबत होतं का? म्हणून आज मी तुम्हाला काही अशा सोप्या ट्रिक्स सांगणार आहे. ज्यामुळे दुधावर जाड आणि घट्ट साय येईल.

Recommended