• 2 years ago
काही महिन्यांपूर्वी ठाकरे सरकारला बाजूला सारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात नवं सरकार बसवलं. पण सत्तेत आल्यापासून आधीच्या सरकारहून हे सरकार कसं वरचढ आहे, हे दाखवण्याचा कायमच प्रयत्न केला. अगदी जाहिरातबाजी करण्यातही शिंदे-फडणवीस सरकारनं कुठलीही कसर सोडली नसल्याचं आता स्पष्ट झालंय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #Budget2023 #Shivsena #BJP #Maharashtra #BMC #Mumbai #HWNews

Category

🗞
News

Recommended