• 2 years ago
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. सत्यिजत तांबे यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर तांबे यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळालेली होती. असं असताना त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता आपल्या मुलाला पाठिंबा दिला. त्यामुळे खळबळ उडाली होती. या सगळ्या घडामोडींनंतर आता सत्यजित तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

#SatyajeetTambe #Nashik #MLCElection2022 #KapilPatil #SudhirTambe #MVA #MahavikasAghadi #BJP #SanjayRaut #AshishShelar #Shivsena #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra

Category

🗞
News

Recommended