• 2 years ago
नुकताच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याने मनाची केसरी गदा पटकावली. ज्यामुळे त्याच मोठं कौतुक होतंय. खासदार उदयन राजे भोसले यांनी देखील पुण्यात शिवराज राक्षे याचा सत्कार केला..

Category

🗞
News

Recommended