• 2 years ago
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबदेत पत्रकार परिषद घेत शिक्षक मतदार संघातील उमेदवार जाहीर केले. त्यानंतर पत्रकारांशी चर्चा रंगली तेव्हा त्यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींची खिल्ली उडवली. ते नेमकं काय म्हणाले, पाहा-

Category

🗞
News

Recommended