Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/16/2023
Padded Bra धुण्याची, सुकवण्याची आणि Store करण्याची योग्य पद्धत | How To Wash & Preserve Padded Bra
#lokmatsakhi #lingerie #bras #lingeriecare

Padded Bra या महाग असतात त्यामुळे त्या जास्तकाळ टिकाव्यात असं सगळ्या स्त्रियांना वाटत असतं. त्यामुळे Padded Bra लवकर खराब होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Recommended