• 2 years ago
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल आलेले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन आले समजते. दरम्यान गडकरींना हे कॉल बेळगावच्या जेलमधून आल्याचे समोर आले आहे.

Category

🗞
News

Recommended