Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/13/2023
पुण्यातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत मागील काही दिवसांपासून गाजत असलेला विषय म्हणजे कोयता गँग. आणि याच गँगविरोधात पुणे पोलिस Action Mode मध्ये आलेत. त्यातही पुणे पोलिसांनी कोयते जप्त करणे म्हणजे चोराला सोडून संन्याशाला सुळी दिल्यासारखं आहे. आता असं का? ते जाणून घ्या या व्हिडिओतून
#koytaGang #Sakal #pune

Category

🗞
News

Recommended