Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/3/2023
उर्फी जावेदवरुन सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात जुंपलेली दिसतेय. उर्फीच्या कपड्यांवरुन बोलणाऱ्या चित्रा वाघ केतकी चितळेच्या देवीदेवतांबद्दलच्या वक्तव्यावरुन गप्प दिसताहेत. यावरुन आता राजकारण तापताना दिसतंय

Category

🗞
News

Recommended