झी मराठीवरील चला हवा येऊ द्या का कार्यक्रम दरवेळी नवनवीन हास्याची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. अनेक सेलेब्रिटी या मंचावर येत असतात. मात्र यंदाच्या आठवडत्यात भाऊ कदम स्वतः सेलिब्रिटी बनून येणार आहे. त्यामुळे यंदा कॉमेडीची नेक्स्ट लेव्हल पाहायला मिळणार आहे.