Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/22/2022
जळगावच्या राजकारणात कायमच महाजन विरुद्ध खडसे वाद पाहायला मिळतो. त्यात यंदा हा वाद थेट निखिल खडसेंपर्यंत जाऊन पोहचला. कारण गिरीश भाऊंना मुलगा नाही अशा आशयाचं वक्तव्य खडसेंनी केलं होतं, त्यानंतर एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं झालं काय? हा संशोधनाचा विषय असल्याचं महाजनांनी म्हटलं. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? आता हे प्रकरण पुन्हा एकदा तापलेलं दिसतंय.पण निखिल खडसेंच्या मृत्यूवेळी नेमकं काय घडलं होतं? ते प्रकरण काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत.

Category

🗞
News

Recommended