• 3 years ago
मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट वेगवेगळ्या व्यासपीठावर नाराजी व्यक्त करताहेत.. काल औरंगाबादमध्ये पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात देखील संजय शिरसाट यांच्या नाराजीचं दर्शन घडलं.

Category

🗞
News

Recommended