• 3 years ago
पाकिस्तानमधील मोहम्मद धरणाचा मोठा भाग तुटलाय.. त्यामुळे आजूबाजुच्या परिसरात पुर परिस्थितीमुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जातेय. धरण क्षेत्राजवळ असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Category

🗞
News

Recommended