• 3 years ago
संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंनी बोलू दिलं नसल्याचा मराठा क्रांती मोर्चाने आरोप केलाय.

Category

🗞
News

Recommended