• 3 years ago
गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे न बुजवल्यामुळे खेड तालुका राष्ट्रवादीने अनोखं आंदोलन केलंय..  गोट्या खेळण्याचा आंदोलन महामार्गावरती करण्यात आलंय..  यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी खड्ड्यात बसून तसंच झोपून रस्तांवरील खडड्यांचा निषेध केलाय..

Category

🗞
News

Recommended