• 3 years ago
सर्वोच्च न्यायालयात आज ऐतिहासिक दिवस आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा आज निवृत्त होत आहेत. त्यांच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या बेंचसमोर होणारी सुनावणी आज लाईव्ह केली जात आहे. इतिहासात प्रथमच अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण सुरु आहे. वेबकास्ट पोर्टलच्या माध्यमातून या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण सुरु आहे.

Category

🗞
News

Recommended