Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/26/2022
Mumbai-Pune Express Way Update:  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठी आज द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे. ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हरहेड ग्रॅंटी. तीच उभारण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जात आहे. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम सुरू होत आहे. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.

Category

🗞
News

Recommended