मालेगाव इथल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी असा दावा केला आहे की, आपण विमानात बसलो असताना पायलटने आपल्या फोनसाठी विमान दहा मिनिटं थांबवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. #EknathShinde #maharashtra #Malegoan #Shivsena #Viralvideo