• 3 years ago
पत्राचाळ घोटाळ्याचा आरोप करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री उशीरा ईडीकडून अटक करण्यात आली. अनेक तास चाललेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली.

Category

🗞
News

Recommended