Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/11/2022
आपण अनेकदा ढग फुटीच्या घटना ऐकल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तर अनेकजण बेपत्ता होतात. लष्कर आणि एनआरएफच्या मदतीने घटनास्थळी शोध मोहीम राबवली जाते. मात्र, ही ढगफुटी म्हणजे नेमकी काय? आणि ढगफुटी कशामुळे होते? हे जाणून घेऊयात या व्हिडीओ मधून.

Category

🗞
News

Recommended