• 3 years ago
दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावणारा व्हिडीओ जारी केल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रेंनी त्यांचा समाचार घेतलाय. यावेळी अवसरवादी दीपाली ताई आधी आपण आपलं नाव ठरवण्याचं आव्हान मनसेनं दिलंय.


Category

🗞
News

Recommended